Krunal Pandya Misbehave With Anukul Roy
कृणालची एक अशीही बाजू! संघ सहकाऱ्याला दिली न शोभणारी वागणूक, सर्वत्र रंगली एकच चर्चा
भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या काही महिन्यांपुर्वी मैदानावरील त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत आला होता. बडोदा संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी....






