KS Sravanthi Naidu

दु:खद! माजी भारतीय क्रिकेटपटूच्या आईचे निधन, विराटने केली होती आर्थिक मदत

मे 23, 2021

माजी भारतीय क्रिकेटपटू केएस श्रावंती नायडू हिची आई एसके सुमन यांचे शनिवारी (२२ मे) दुपारी निधन झाले. बीसीसीआयच्या माजी महिला क्रिकेट संयोजक (दक्षिण विभाग) विद्या यादव....