Kuldeep Yadav Player of the Match

IND Vs ENG : धरमशाला कसोटीत कुलदीपपेक्षा जास्त विकेट्स घेऊनही अश्विन ‘प्लेअर ऑफ द मॅच’ का नाही?

रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या ...