Kumar Ghosh Cricket Championship

संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेत के.आर.पी. इलेव्हन, दादर पारसी कॉलनी उपांत्य फेरीत 

—
एप्रिल 25, 2018

मुंबई:  दादर पारसी कॉलनीचा शुभम खरात (२४/७) आणि के.आर.पी. इलेव्हन संघाचा अथर्व भोसले (४७/५) या डावखुऱ्या गोलंदाजांनी यांनी ७व्या संतोष कुमार घोष १६ वर्षाखालील मुलांच्या....