Kumar Sangakkara

यष्टिरक्षक धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

—
फेब्रुवारी 18, 2018

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक एम एस धोनीने जास्त धावा केल्या नसल्या तरी यष्टिरक्षणात मात्र अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजही त्याने दक्षिण....

यष्टिरक्षक धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

—
फेब्रुवारी 18, 2018

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक एम एस धोनीने जास्त धावा केल्या नसल्या तरी यष्टिरक्षणात मात्र अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजही त्याने दक्षिण....

Video: श्रेयस अय्यर घेतलेला हा झेल प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पहायलाच हवा!

—
फेब्रुवारी 16, 2018

सेंच्युरियन। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन मोठे झटके बसले.  सामन्यातील....

एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम…

—
फेब्रुवारी 16, 2018

सेंच्युरियन। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन मोठे झटके बसले. ....

अखेर धोनीच्या नावासमोर ५०० हा क्रमांक आलाच

—
फेब्रुवारी 14, 2018

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे....

धोनीने धावा केल्या १०, परंतु यष्टिरक्षणात केला विश्वविक्रम

—
फेब्रुवारी 7, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून आज एक खास विक्रम झाला. वनडेत यष्टींमागे ४०० विकेट्स घेणारा धोनी चौथा खेळाडू बनला आहे. धोनीने....

उद्या धोनीला एक अनोखा विक्रम करण्याची संधी!

—
फेब्रुवारी 6, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून उद्या एक खास विक्रम होऊ शकतो. त्याने जर आज यष्टींमागे १ फलंदाजांना बाद केले तर तो....

आज होणार माजी कॅप्टन कूल धोनीकडून हा कूल विक्रम

—
फेब्रुवारी 4, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून आज एक खास विक्रम होऊ शकतो. त्याने जर आज यष्टींमागे २ फलंदाजांना जर बाद केले तर....

यष्टीरक्षक धोनीने केला हा मोठा विक्रम

—
डिसेंबर 20, 2017

कटक। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनीने थिसेरा परेराला स्टॅम्पिंग करून बाद केले आणि एक....

एम एस धोनीने केला हा मोठा विक्रम

—
डिसेंबर 10, 2017

धरमशाला। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या वनडेत भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला....

वाचा: कुमार संगकाराने केली कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी !

—
डिसेंबर 7, 2017

श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराने विराट कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली आपला एका वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम सहज आणि पुन्हा पुन्हा....

Previous