kumar sanghkara

वनडेत १० हजार धावा करणारा निवृत्त खेळाडू करतोय पुनरागमन!

सप्टेंबर 21, 2018

एशिया कप स्पर्धेतून श्रीलंका संघ साखळीतूनच  बाहेर पडला. 5 वेळच्या एशिया कप  विजेत्यांना  आधी बांग्लादेशाकडून आणि नंतर अफगाणिस्तानकडूनही मोठा पराभव  स्वीकारावा लागला होता. श्रीलंका संघ....