Kumar Sangkara on Chris Morris

ख्रिस मॉरिसवर राजस्थानने विक्रमी बोली लावण्यामागे ‘हे’ होते कारण, खुद्द प्रशिक्षकानेच केला उलगडा

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव गुरवारी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीस १६.२५ कोटी रुपयांची ...