Kyle jamieson runout opportunity missed by Andrew Russell
संधी असतानाही आंद्रे रसलने जेमिसनला रनआऊट न करण्यामागे ‘हे’ होते कारण?
काल (१८ एप्रिल ) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ३८ धावांनी....






