Kyle Myers

बांगलादेश वि वेस्ट इंडीज : दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे पारडे जड, कॉर्नवॉलचे बळींचे पंचक

बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी वेस्ट इंडीजने उत्तम क्रिकेटचे सादरीकरण करत पहिल्या डावाच्या जोरावर आघाडी घेतली. बांगलादेशचा पहिला डाव २९६ धावांवर संपुष्टात आला. दुसर्‍या ...