Lalchand Rajpoot

व्हिसा मिळूनही झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत संघासोबत गेले नाही पाकिस्तानला, जाणून घ्या कारण

पाकिस्तानमध्ये 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ रवाना झाला आहे. मात्र झिम्बाब्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत यांच्या अनुपस्थितीत ही मालिका होणार ...