Lankan Premier League
आयपीएल नाही झाली म्हणून काय झालं, ऑगस्टमध्ये होणार ही मोठी प्रीमीयर लीग
श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) ८ ते २२ ऑगस्ट दरम्यान पहिल्या टी२० लीगचे आयोजन करण्याचा विश्वास आहे. कोविड-१९ साथीमुळे सरकारने देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाची सेवा पुन्हा सुरू होणारी....





