Laura cardoso
बाबो! सलग ५ चेंडूत गेल्या ५ विकेट्स, ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोने टाकले ऐतिहासिक षटक
एकीकडे टी२० विश्वचषक २०२१ च्या जल्लोषात सुरू आहे, तर दुसरीकडे एका महिला गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घातला आहे. टी२० सामन्याच्या अखेरच्या षटकात सलग पाच चेंडूंमध्ये....






