lawsuit filed against babar azam lead 21 member pakistan team

बांगलादेशात बाबर आझमसिहत संपूर्ण पाकिस्तान संघावर झाला गुन्हा दाखल! कारण आहे गंभीर

नोव्हेंबर 26, 2021

पाकिस्तान संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेशातील मीरपूर येथे सराव सत्रादरम्यान पाकिस्तानने आपला राष्ट्रध्वज फडकावला होता. या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाला....