learns from watching Video

विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून शिकतोय पाकिस्तानचा हा फलंदाज

—
जून 15, 2019

पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझमने छोट्या कालावधीत चांगली प्रगती केली आहे. तो पाकिस्तान संघाचा नियमित सदस्यही बनला आहे. त्याच्या मागील काही दिवसांमधील कामगिरीमुळे त्याची भारताचा....