leaving to Goa without e-pass

पृथ्वी शॉचा सावळा गोंधळ! ई-पास विना गोव्याला निघाल्यानं अंबोलीत पोलिसांनी रोखलं, मग काय झालं वाचा सविस्तर

मे 14, 2021

भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. महाराष्ट्रातही १ जूनपर्यंत कडल लॉकडाऊन करण्यात आले....