Left the captaincy

…म्हणून एमएस धोनीने सोडले कर्णधारपद

—
सप्टेंबर 14, 2018

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने मागीलवर्षी जानेवारीमध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली. हे कर्णधारपद सोडण्याबद्दल....