legendary English cricketer
जगातील सर्वच दिग्गज क्रिकेटपटूंचे विक्रम मोडले बांगलादेशच्या शाकिबने
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने इंग्लंडचा माजी महान खेळाडू इयान बाॅथमचा मोठा विक्रम मोडला आहे. त्याने हा विक्रम बांगलादेश विरुद्ध विंडीज कसोटी सामन्यात केला.....





