Legendry Player

‘इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला आपल्या मायदेशासाठी खेळायचं होतं क्रिकेट!’ माजी कर्णधाराने केलाय खुलासा

ऑगस्ट 15, 2022

जगभराता असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना काही कौटुंबिक कारणांनी आपला मायदेश सोडून दुसऱ्या देशात जाऊनव रहावे लागले. नंतर मोठेपणी त्यांनी दुसऱ्या देशाकडूनव क्रिकेट खेळायला सुरुवात....