Levante

बार्सिलोनाचा विजयी रथ लेवान्टेने रोखला

मे 14, 2018

४३ सामन्यांपासून अपराजित असलेल्या बार्सिलोनासमोर हा हंगाम अपराजित संपवण्यासाठी केवळ २ सामने बाकी होते. मेस्सी, पीके, उमतीती यांना आराम देऊन आज बार्सिलोना संघ मैदानात ४-२-३-१....