lin yu ting boxer

सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणखी एका महिला बॉक्सरवर पुरुष असल्याचा आरोप, जागतिक स्पर्धेत घातली होती बंदी

ऑगस्ट 11, 2024

2024 पॅरिस ऑलिम्पिकची सांगता झाली आहे. हे ऑलिम्पिक गाजलं ते यामध्ये झालेल्या विविध वादांनी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गाजलेला सर्वात मोठा वाद म्हणजे बॉक्सिंग खेळाडूंच्या जेंडरचा वाद.....