Lionel Messi

नेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम

ऑक्टोबर 19, 2018

महान फुटबॉलपटू पेले यांचा ब्राझिलकडून सर्वाधिक आतंरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम नेमार ज्युनियरने मोडला आहे. त्याने या आठवड्यात दोन सामने खेळताना पेले यांचा ९२ सामन्यांचा विक्रम....

मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वांत मोठी खुषखबर….

ऑक्टोबर 11, 2018

अर्जेंटीना आणि बार्सिलोनाचा फुटबॉल स्टार लियोनल मेस्सीच्या जीवनवर सिर्क द्यु सोले कंपनी 2019मध्ये शो निर्माण करणार असून त्याचे प्रक्षेपण यु ट्युबवर होणार आहे. सिर्क द्यु....

मेस्सी, रोनाल्डो यांना मागे टाकत सलाह झाला चाहत्यांचा ‘फेव्हरेट’

ऑक्टोबर 11, 2018

फुटबॉलमधील प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या बॅलोन दी ओर या पुरस्कारासाठी फ्रान्समध्ये घेण्यात आलेल्या फॅन पोलमध्ये चाहत्यांनी लीव्हरपूलचा मोहमद सलाहला 52 टक्के मते दिली आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये....

या पुरस्काराच्या यादीत क्रिस्तियानोचे नाव पुढे, मेस्सी पहिल्या १५ मध्येही नाही

ऑक्टोबर 8, 2018

युवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोचे बॅलोन द ओर या फुटबॉलमधील प्रतिष्ठित पुरस्काराच्या नामांकनाच्या पहिल्या पंधरा जणांच्या यादीत समावेश झाला आहे. मात्र या पुरस्कार नामांकनाच्या यादीत....

मेस्सीने आठवी हॅट्ट्रीक करत रोनाल्डोला टाकले मागे

सप्टेंबर 19, 2018

चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोना स्टार लियोनल मेस्सीने पीएसव्ही इंडोव्हेन विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील 42वी आणि युरोपियन लीगची आठवी हॅट्ट्रीक केली. यामुळे बार्सिलोनाने हा सामना 4-0 असा जिंकला.....

रोनाल्डो, मेस्सी नंतर अशी कामगिरी करणारा हा तिसराच फुटबॉलपटू

सप्टेंबर 16, 2018

स्वीडनचा माजी दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचने मेजर लीग सॉकरमधील एलए गॅलक्सीकडून खेळताना त्याच्या कारकीर्दीतील ५००वा गोल केला आहे. गॅलक्सी या सामन्यात ०-३ असा मागे होता यावेळी झ्लाटनने ४३व्या मिनिटाला तायक्वोंदो....

ला लीगा: स्पेन फुटबॉल असोसिएशन ठरवणार अमेरिकेत या संघांना खेळावायचे की नाही

सप्टेंबर 11, 2018

स्पेन फुटबॉल असोसिएशन ला लीगामधील बार्सिलोना, रियल माद्रीद आणि जिरोनाचे सामने अमेरिकेत खेळवायचे की नाही ते ठरवणार आहे. माद्रीदमध्ये झालेल्या स्पेन संघाच्या पत्रकार परिषदेत लीगाचे....

फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व

सप्टेंबर 10, 2018

फिफा प्रो 2018च्या एकादश संघात घोषणा केलेल्या 55 फुटबॉलपटूंमध्ये विजेत्या फ्रान्सचे आठ तर स्पेनच्या सात खेळाडूंचे नाव असल्याने या दोन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. मागच्या....

रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे- मेस्सी

सप्टेंबर 4, 2018

बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे. मागील नऊ वर्षापासून मेस्सी आणि रोनाल्डो ला लीगामध्ये एकमेंकाविरोधात खेळत....

मॅंचेस्टर युनायटेडच्या मॅनेजरला कर बुडविल्याने तुरूंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 4, 2018

मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर जोसे मौरिन्हो यांना स्पॅनिश कोर्टने कर चुकवल्याने एका वर्षाचा तुरूंगवास आणि १.७८ मिलियन पौंडचा दंड ठोठावला आहे. मौरिन्हो यांनी ही शिक्षा मान्य केली आहे. मौरिन्हो यांनी....

ला लीगामध्ये मेस्सीने केला एक खास विक्रम…

सप्टेंबर 4, 2018

ला लीगामध्ये रविवारी (2 सप्टेंबर) झालेल्या हुएस्का विरुध्दच्या सामन्यात बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने दोन गोल करत 37 वेगवेगळ्या क्लबविरुद्ध गोल करण्याचा विक्रम आपल्या नावे....

फिफा २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर’ अवॉर्डमध्ये मेस्सीचे नाव नाही!

सप्टेंबर 3, 2018

फिफाने २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर अवॉर्डची’ घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत पहिल्या तीनमध्ये स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे नाव नाही. १२ वर्षांत प्रथमच....

युरोच्या ‘प्लेयर ऑफ दी इयर’मध्ये मेस्सीचे नाव नाही?

ऑगस्ट 21, 2018

युरोपियन फुटबॉल असोसिएशनने २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरची घोषणा केली आहे. यामध्ये बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या नावाचा समावेश नाही. जुवेंट्सचा क्रिस्तियानो रोनाल्डो, रियल....

चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी

ऑगस्ट 17, 2018

चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू असे मत बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने व्यक्त केले आहे. मागील तीन वर्ष रियल माद्रिदच हे विजेतेपद पटकावत आहे. “ही....

मेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम

ऑगस्ट 13, 2018

बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील ३३वा चषक जिंकून  क्लबच्या इतिहासात तो सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. यावेळी ला लीगा चॅम्पियन्सने सेव्हिलचा....

Previous Next