Lions Club of Pune 21st Century
लायन शंतनु सिध्दा यांच्या स्मरणार्थ लायन्स प्रौढ टी-20 क्रिकेट स्पर्धेत गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक संघांची विजयी सलामी
पुणे, 10 जानेवारी 2023: लायन्स क्लब ऑफ पुणे 21 सेंच्युरी व स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन शंतनु सिध्दा यांच्या स्मरणार्थ लायन्स....






