Local Cricket Match
आधी सॅल्यूट, मग बूट हवेत फेकला; विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचे विचित्र सेलिब्रेशन पाहून खदखदून हसाल!
क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचदजा क्रिकेटप्रेमींना फुल्ल टू ड्रामा पाहायला मिळतो. दोन क्रिकेटपटूंमधील बाचाबाची, क्रिकेटपटूचे पंचांशी वाद, गोलंदाज आणि फलंदाजामधील मैदानावरील तेढ क्रिकेटचाहत्यांच्या आवडीचे असते. बऱ्याचदा क्रिकेटपटूंचे....






