lord shardul trending on twitter
पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर ट्विटरवर ‘लॉर्ड शार्दुल’ ट्रेंड, ‘हे’ आहे कारण
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना मंगळवारी (२३ मार्च) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने बलाढ्य इंग्लंड संघावर....






