lords test live
ENG vs IND 2nd Test Day 1 Stumps: केएल राहुलच्या नाबाद 127 धावा, कोहली 42 धावांवर बाद; दिवसअखेर भारत 3 बाद 276 धावांवर
इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी भारताने अतिशय दमदार सुरुवात केली. यात भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी....






