M S dhoni statement after Match

“आमचं क्षेत्ररक्षण खूप वाईट होतं, गोलंदाजांनीही…” पराभवानंतर एमएस धोनीने सांगितली नेमकी कुठे झाली चूक

—
मे 2, 2021

गतवर्षी निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत १० गुणांसह पहिल्या स्थानावर....