Madan Lal Slams rohit sharma virat kohli and kl rahul
‘विराट, राहुल अन् रोहितने तीन वर्षात किती शतके ठोकली?’, भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूचा तिखट प्रश्न
बलाढ्य संघांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाची बांगलादेशपुढे दाणादाण उडाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने भारतावर 2-0ने आघाडी घेतली आहे. यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उडाली.....






