Maharashtra Kesari update

Shivraj Rakshe vs Harhswardhan Sadgir

शिवराज राक्षे नवा ‘महाराष्ट्र केसरी’

जानेवारी 14, 2023

पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली.....