Maharashtra Kesari Winner Shivraj Rakshe
Maharashtra Kesari | शिवराज राक्षेने जिंकली महाराष्ट्र केसरीची मानाची गदा, पाहा आजवरच्या ‘गदा’धारी मल्लांची यादी
शनिवारी (दि. १४ जानेवारी) पुण्यातील कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५वी महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब लढतीत खेड....






