maharashtra

७ षटकांत श्रीलंकेचे २ फलंदाज तंबूत, श्रीलंका ३ बाद ३४

—
ऑगस्ट 14, 2017

पल्लेकेल: कालच्या १ बाद १९ वरून पुढे खेळ सुरु करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या ७ षटकातच २ मोहरे गमवावे लागले आहे. सकाळच्या सत्रात खेळ सुरु झाल्यावर करुणरत्ने....

तिसरी कसोटी: भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी, श्रीलंका दुसऱ्या डावात १ बाद १९

—
ऑगस्ट 13, 2017

पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला पहिल्या डावात१३५ धावत....

तिसरी कसोटी: श्रीलंका सर्वबाद १३५, भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी !

—
ऑगस्ट 13, 2017

पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला १३५ धावत गुंडाळले....

भारताला तिन्ही कसोटी सामन्यात ३०९ पेक्षा जास्त धावांची आघाडी !

—
ऑगस्ट 13, 2017

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आज श्रीलंकेचा डाव १३५ धावांत संपुष्ठात आणत तब्बल ३५२ धावांची आघाडी घेतली. भारताकडून कुलदीप यादवने ४ तर....

हार्दिक पंड्याने कपिल देवचा तो विक्रम मोडला !

—
ऑगस्ट 13, 2017

पल्लेकेल: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आज खणखणीत शतक करत अनेक विक्रम आपल्या नावे केले. असंख्य विक्रमांची बरोबरी करताना अनेक विक्रम मोडलेही. परंतु त्यातील सर्वात....

थेट वार्तांकन: पंड्याने अशा केल्या एका षटकात २६ धावा !

—
ऑगस्ट 13, 2017

भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि धमाकेदार फंलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक करून भारताला धावांचा डोंगर उभारून दिला. भारताकडून फलंदाजी करताना ८व्या....

प्रो कबड्डी: ओळख कर्णधारांची – अनुप कुमार

—
जुलै 13, 2017

*संघ: यू मुम्बा *कर्णधारपदाचा अनुभव:यू मुम्बा(पहिले ४ही पर्व) *वय:३३वर्षे *जर्सी क्रमांक:३ *भूमिका:चढाईपटू *सामने:५७ *एकूण गुण:४११ *चढाईचे गुण:३७७ *बचावाचे गुण:३४ *एकूण चढाया:९३८ *यशस्वी चढाया:३०७ *अयशस्वी चढाया:१३५....

प्रो कबड्डी: पुणेरी मिसळ विरुध्द मुंबईचा वडा पाव

—
जुलै 12, 2017

खेळ असो, राजकारण असो, खाण्याचे पदार्थ असो वा इतर कोणतीही गोष्ट मुंबई व पुणे ही दोन शहरे कायम एकमेकांवर कुरघोडी करत असतात. आपल्या शहराला पाठिंबा....

प्रो कबड्डी: कर्णधार म्हणून विश्वास सार्थ ठरविणार- दिपक हुडा

—
जुलै 12, 2017

प्रो कबड्डीच्या पाचव्या पर्वात पुणेरी पलटणचा कर्णधार म्हणून जबदस्त कामगिरी करण्याचा विश्वास दीपक हुडाने आज पुणे येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तो पुणेरी पलटणच्या जर्सी....

महिला विश्वचषक: सिंधुदुर्ग कन्या पूनम राऊतचे दणदणीत शतक

—
जुलै 12, 2017

भारताची सलामीवीर पूनम राऊतने महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना दणदणीत शतक केले आहे. पूनमचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आज खेळताना तिने....

ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाला सर्वसाधारण विजेतेपद

—
जुलै 10, 2017

पुणे, ६ जुलै २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित ४४ व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाने ५५८....

ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक            

—
जुलै 10, 2017

पुणे, ६ जुलै २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित ४४ व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वॉटरपोलो प्रकारात....

विम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने

—
जुलै 10, 2017

आज चार भारतीय खेळाडूंचे विम्बल्डनमध्ये चार वेगवेगळ्या विभागात सामने होणार आहे. यात सानिया मिर्झा, पूरव राजा या दिग्गजांसह महाराष्ट्राच्या सिद्धांत बांठिया व महेक जैन या....

विम्बल्डन: महाराष्ट्राच्या सिद्धांत व महेक यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता

—
जुलै 10, 2017

विम्बल्डनच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरु असून कनिष्ठ गटातही तीन खेळाडू खेळत आहेत. त्यात भारताच्या झील देसाई, सिद्धांत बांठिया व....

महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, आर्या राजगुरू, रेना सलडाना यांना सुवर्णपदक

—
जुलै 4, 2017

44 व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्वदेश मोंडल, धनुष एस, केनिशा गुप्ता, तनिश मॅथ्युयांना विक्रमासह सुवर्णपदक  पुणे, 3 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या....

Previous Next