Man of the match awards in their first international game for india
पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावणारे ‘हे’ आहेत भारतीय क्रिकेटपटू
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका ‘नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम’मध्ये खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला परभवाला सामोरे जावे लागले....





