Manchester United Release Cristiano Ronaldo
विश्वचषकाच्या धामधूमीत क्रिस्तियानो रोनाल्डो-मॅंचेस्टर युनायटेड नाते संपुष्टात, क्लबने जाहीर केले ‘हे’ निवेदन
स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॅंचेस्टर युनायटेड वेगवेगळे झाले आहेत. युनायटेडने रोनाल्डोला क्लबमधून मुक्त केल्याचे निवदेनही जाहीर केले आहे. क्लबने आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवरून मंगळवारी....






