Maninder Singh Advice

‘WTC फायनलमध्ये अश्विन-जडेजाला एकत्र खेळवा,’ ३५ कसोटीत ८८ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा सल्ला

जून 7, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे (आयसीसी) आयोजित करण्यात आलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आली आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन....