Manish Narwal
टोकियोत भारतीय नेमबाजांनी दाखवला ‘सोनेरी दिवस’, मनीषने ‘सुवर्ण’, तर सिंहराजने ‘रौप्य’ पदकाची कमाई
टोकियो ऑलिपिंकनंतर भारतीय क्रिडापटू टोकियो पॅरालिंपिक २०२१ मधील दमदार प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधत आहेत. शनिवार रोजी (०४ सप्टेंबर) मिश्र ५० मीटर पिस्टल एसएच १ नेमबाजी....






