Manoj Tiwari Tweet On Sushant Singh Rajput Case

पैसा फक्त आळशी मुलींना प्रभावित करतो, भारतीय क्रिकेटरची सुशांतप्रकरणी वादग्रस्त टिपण्णी

ऑगस्ट 13, 2020

भारतीय सिनेसृष्टीतील युवा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे केवळ सिनेसृष्टीच नव्हे तर क्रिकेट क्षेत्रही हादरले होते. आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला जवळपास २ महिने झाले आहेत.....