Manoj Tiwary Retires From First Class Cricket
‘मला शेवटचं पाहायला या’, कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळण्याआधी मनोज तिवारी काय म्हणाला?
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी क्रिकेटपटू मनोज तिवारी सध्या रणजी ट्रॉफी 2024 हंगामात बंगालसाठी खेळत आहे. बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासाठी....






