manpreet juneja
भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचा क्रिकेटला अलविदा! गुजरातला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात उचललेला सिंहाचा वाटा
देशांतर्गत क्रिकेटमधील गुजरात संघाच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. गुजरात संघाचा उत्कृष्ट फलंदाज मनप्रीत जुनेजा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. तो....






