manu bhaker prize money

पदक जिंकल्यानंतर मनू भाकरवर पैशांचा वर्षाव, क्रीडामंत्र्यांनी दिला इतक्या रुपयांचा धनादेश

—
ऑगस्ट 8, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकर हिनं देशासाठी पहिलं पदक जिंकलं. तिनं 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्यपदकावर निशाणा साधला. यानंतर तिनं मिश्र....