Manuka Oval
भारताचा विजय आणि ऑस्ट्रेलियाच्या थेट काळजावर घाव!! इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी कांगारूंना त्यांच्याच राजधानीत लोळवलंय
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत भारतीय संघाने आपली प्रतिष्ठा राखली. ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी पराभूत करत वनडे मालिका २-१ अशा फरकाने समाप्त....





