Marnus Labuschagne

वाचा: क्रिकेटच्या नवीन नियमाचा पहिला बळी !

आयसीसीने क्रिकेटमधील नवीन बदललेले नियम २८ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले. २४ तासातच या नवीन बदललेल्या नियमांचा बळी ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघ क्वीन्सलँडचा संघ ठरला आहे. ...