Martin Guptil Catch
चेंडू षटकारासाठी बाउंड्रीपार जाणारच होता, पण हेटमायरने हवेत झेपावत पकडला झेल; पाहा तो अद्भुत कॅच
न्यूझीलंड संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. याठिकाणी उभय संघात तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. बुधवारी (१० ऑगस्ट) टी-२०....





