Match Called OFF

भारत-दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी२० सामना रद्द..

सप्टेंबर 15, 2019

धरमशाला। आजपासून(15 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मात्र आज हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर होणारा पहिला सामना टी20 सामना....