Match Delayed

Hardik-Pandya-2

हार्दिकच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा, थोड्याच वेळात मॅच सुरू होण्याचे संकेत

जून 26, 2022

भारतीय संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात आयर्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी-२० मालिकेचा पहिला सामना डबलिनमध्ये आयोजित केला गेला, पण पावसाच्या कारणास्तव सामना सुरू होण्यासाठी उशीर....