Matheesha Pathirana

मथीशा पथिरानाची लॉटरी! KKR मध्ये सामील होताच ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू

डिसेंबर 16, 2025

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामासाठी अबू धाबी येथे 369 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला....

रवींद्र जडेजानंतर चेन्नई हा 13 कोटींचा खेळाडूही रिलीज करण्याच्या तयारीत! IPL 2026 आधी मोठा बदल

नोव्हेंबर 15, 2025

आयपीएल 2026 (IPL 2026) आधी सर्व संघ मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. 15 नोव्हेंबरला रिटेन्शन लिस्ट जाहीर होणार असून, त्याआधीच CSK ने मोठा निर्णय घेत....

Matheesha-Pathirana-MS-Dhoni

CSK साठी मोठा धक्का, RCB विरुद्ध धोनीचा विश्वासू खेळाडू बाहेर

मार्च 27, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेमधील आरसीबी विरुद्ध सीएसके सामना उद्या 28 मार्च रोजी रंगणार आहे. तत्पूर्वी आरसीबी विरुद्ध सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे.....

“सीएसकेकडून खेळणे देवाने दिलेली भेट आहे” संघात निवड झाल्यानंतर श्रीलंकन खेळाडू भावूक

जुलै 24, 2024

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. 27 जुलैपासून टी20 मालिकेला शुभारंभ होत आहे. तर एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून....

CSK

आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी चेन्नई ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते, धोनीचं काय होणार?

मे 21, 2024

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत होता. सीएसके जवळपास संपूर्ण हंगामात टॉप-4 मध्ये राहिली. परंतु जेव्हा प्लेऑफमध्ये जाण्यासाठी विजय आवश्यक....

सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘बेबी मलिंगा’ जखमी होऊन आयपीएलमधून बाहेर

मे 5, 2024

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. तो पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग नव्हता. आता त्याच्या अनुपस्थितीबाबत....

Matheesha-Pathirana-MS-Dhoni

माथिशा पाथिरानानं धोनीला दिला वडिलांचा दर्जा; म्हणाला, “धोनीमुळे मी…”

मे 4, 2024

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज माथिशा पाथिराना यानं महेंद्रसिंह धोनीची खूप प्रशंसा केली आहे. त्यानं धोनीला आपल्या वडिलांसारखं म्हटलंय. माथिशा पाथिराना....

आकाशाकडे डोळे अन् छातीवर हात…विकेट घेतल्यानंतर पाथिराना असं सेलिब्रेशन का करतो?

एप्रिल 15, 2024

चेन्नईच्या मथिशा पाथिरानानं मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शानदार गोलंदाजी केली. 206 धावांचा बचाव करताना त्यानं 4 षटकांत 28 देत 4 बळी घेतले. या चमकदार कामगिरीनंतर....

Chennai-Super-Kings

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या दुखापती थांबेना! आता चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

एप्रिल 5, 2024

आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आहेत. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक....

अद्भुत, अविश्वसनीय!….बेबी मलिंगानं एका हातानं पकडला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, पाहा VIDEO

मार्च 31, 2024

आयपीएल 2024 सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले तरी या हंगामात आतापर्यंत भरपूर काही पाहायला मिळालं आहे. आयपीएलचा हा हंगाम आतापर्यंतचा सर्वाधिक विस्फोटक राहिला,....

Matheesha Pathirana

IPL 2024 । सहकाऱ्यांमध्ये धोनीविषयी प्रचंड आदर, सामन्याला सुरुवात करण्याआधी वेगवान गोलंदाजाने घेतला आशिर्वाद

मार्च 28, 2024

IPL 2024 । विराटच्या चाहत्याला सुरक्षारक्षकांकडून प्रसाद, मैदानातून बाहेर नेल्यानंतर काय घडला पाहाचइंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार संघ मानला....

पथिराना वर्ल्डकपमधून आऊट! थेट माजी कर्णधाराचा श्रीलंका संघात समावेश

ऑक्टोबर 24, 2023

सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषकात श्रीलंका संघासाठी अनेक गोष्टी योग्य घडताना दिसत नाहीत. सलग तीन पराभवानंतर त्यांना आपला पहिला विजय मिळवता आला आहे. तर, नियमित....

Matheesha Pathirana

विश्वचषक इतिहासातील नकोसा विक्रम पथिरानाच्या नावावर, पाकिस्तानविरुद्ध खर्च केलेल्या धावा पडल्या महागात

ऑक्टोबर 11, 2023

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना मंगळवारी (11 ऑक्टोबर) हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांनी मोठी धावसंख्या केली आणि चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन देखील झाले.....

श्रीलंकन युवा दुकली ठरतेय आशिया कपमध्ये यशस्वी! पाहा टॉप फाईव्ह गोलंदाजांची यादी

सप्टेंबर 16, 2023

आशियाई क्रिकेट मधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.....

Sri-Lanka

बांगलादेशला हरवल्यानंतर श्रीलंकन कर्णधाराने वाचला कौतुकाचा पाढा, धोनीच्या आवडत्या खेळाडूबद्दल म्हणाला…

सप्टेंबर 1, 2023

यावेळी आशिया चषक 2023 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघ भूषवत आहेत. स्पर्धेतील 13 सामने पाकिस्तान (4) आणि श्रीलंका (9) या दोन्ही देशात खेळवले....

Next