Matthew Breetzke created history
दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झकेने इतिहास रचला, वनडे क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू!
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने (South Africa Matthew Breetzke) असा कारनामा केला आहे, जो वर्ल्ड क्रिकेटमध्ये आजपर्यंत कुणालाच शक्य झाला नाही. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या....






