Maxwell Concede 23 Runs In Kuldeep Over
सामना राहिला बाजूला, कुलदीप आणि मॅक्सवेलचं आले आमने सामने; पाहायला मिळाली काट्याची टक्कर
शनिवारी (१६ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा २७ वा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने....






