maxwell meet sachin

ग्रेट भेट! विश्वविजेत्या ग्नेन मॅक्सवेलने जेव्हा इंटरव्ह्यू अर्ध्यातच सोडून घेतली होती सचिन तेंडुलकरची भेट, व्हिडिओ होतोय व्हायरल

—
मे 24, 2021

क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. आज अनेक देशांच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी तो आदर्श आहे. एवढेच नाही तर....