Mega Blockbuster

Rohit Sharma Sourav Ganguly Mega Blockbuster

हिटमॅन अन् दादाचा ‘मेगा ब्लॉकबस्टर’ सिनेमा लवकरच येणार, ‘या’ तारखेला होणार ट्रेलर आऊट

सप्टेंबर 2, 2022

भारतीय संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. रोहित आणि त्याच्यासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील....