Melbourne Renegades vs Melbourne Stars

Joe-Clarke

उंचीवर जाऊन मैदानातच पडला चेंडू, तरीही पंचांनी दिला षटकार; व्हिडिओ जोरदार व्हायरल

जानेवारी 14, 2023

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे म्हटले जाते. कारण, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोणाच्या पारड्यात जाईल, याचा काही नेम नसतो. यादरम्यान चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. मात्र,....