memorial tribute

Devika Vaidya with Team India

भारतीय महिला संघाच्या अष्टपैलूने उरकला साखरपुडा, मंधाना-जेमिमाने लावली हजेरी

—
मे 13, 2023

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू देविका वैद्य हिने शुक्रवारी म्हणजेच 12 मे रोजी आपला साखरपुडा उरकला. यावेळी भारताच्या महिला संघातील अनेक खेळाडूं उपस्थिती होत्या.....